आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पिंपरी सांडस उपसरपंचपदी मंगल भोरडे

LoktantraNews24

प्रतिनिधी : पिंपरी सांडस ग्राम पंचायतीच्या उपसरंपच पदी मंगल भगवान भोरडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसंरपंच प्रवीण काळे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते . या वेळी विद्यमान सरपंच साधना नानी भोरडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवणूक घेण्यात आली . यावेळी ग्राम सेवक गणेश वालकोळी ग्रामपंचायत सदस्य मंगेश गवारे, गोरख भोरडे , अशोक भोरडे, रोहिणी मांडे, सपना भोरडे , प्रवीण काळे, मनिषा कसुरे , मनिषा वायकर , संदीप कंचे उज्वला निकाळजे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते . यावेळी अनेक मान्यवर ग्रामस्थ देखिल उपस्थित होते .

संपादक: सुखदेव भोरडे

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.